Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गावरून वातावरण तापले; झोळंबे जनसुनावणीत शेतकऱ्यांचा तीव्र संताप, प्रकल्प रद्द करण्याची मागणी!
Farmers Protest : सिंधुदुर्गनगरी शक्तिपीठ महामार्ग झाल्यास जैवविविधता, बागायती आणि त्यावर आधारित गावाची अर्थव्यवस्था संपुष्टात येण्याची भीती आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग आम्हाला नकोच, अशी भूमिका शुक्रवारी (ता.२७) झोळंबे येथे झालेल्या जनसुनावणीत स्थानिकांनी मांडली. या प्रकल्पाला आमचा विरोध असल्याचे अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांनी केले.
farmers protesting against Shaktipeeth highway project in MaharashtraAgrowon