Delayed Rainfall: पाऊस लांबल्याने पीक नियोजनाची गरज
Delayed rainfall crop planning for farmers: अनेक भागामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने खरीप पेरण्या रखडल्या आहेत. विशेषतः सोयाबीन लागवडीचा कालावधी अंतिम टप्प्यात आल्याने आता कोणत्या पिकांची पेरणी करावी, या बाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वाढत चालले आहे.
Farmers Advised to Follow Contingency Crop PlanAgrowon