Kharif Onion Cultivation: लेट खरीप कांद्याची लागवड यंदा अडीच लाख हजार हेक्टरवर
Onion Farming: खरिपातील कांद्याला अति पावसाचा फटका बसला असला, तरी लेट खरिपात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. यंदा २ लाख ६५ हजार १६३ हेक्टरवर लेट खरीप कांद्याची लागवड झाली आहे.