Orange Management Challenge: संत्रा पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बागांची तोड
Fruit Drop Issue: फळगळतीच्या समस्येवर निदान शोधण्यात अपयश आल्याने संत्रा पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बागांची तोड केली जात आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत संत्र्याखालील क्षेत्र कमी होऊन या भागातील मुख्य फळपीक नामशेष होण्याची भीती वर्तवली जात आहे.