Unseasonal Rain: आरगावसह चार गावांत वादळी पाऊस

Mango Crop DamAgrowonage: महाशिवरात्रीनंतर थंडी गायब होऊन तापमानात मोठी वाढ झाली आहे. दुपारी उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असतानाच शनिवारी (ता. २१) दुपारी अचानक लांजा तालुक्यातील आरगाव, रिंगणे, कोंडगे, व्हेळ गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला.
Unseasonal Rain
Sudden heavy rain in Ratnagiri districtAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com