Villages Rehabilitation Delay: दरडप्रवण गावे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Tribal villages Issue: आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील दरडप्रवण क्षेत्रातील त्या पाच धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित करून भूखंडाचे वाटप करण्यात आले.
Landslide-Prone Villages Await Rehabilitation in AmbegaonAgrowon