Land Record Fraud: मोठा घोटाळा उघड! 'कलम '१५५' चा गैरवापर; पुणे विभागात ४०० प्रकरणे आढळली, संपूर्ण राज्यात तपास
Maharashtra Land Revenue Code Section 155 Misuse: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील 'कलम '१५५' चा गैरवापर केल्याप्रकरणांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. पुणे विभागात अशी ४०० प्रकरणे आढळून आली आहेत.