Land Mafia: विद्यापीठांच्या जमिनींवर भूमाफियांचा डोळा
Agri University Land Issue: राज्यातील सर्वच कृषी विद्यापीठांच्या मोक्याच्या जागांवर भूमाफियांचा डोळा असून त्यांना राजकीय नेते व महसूल यंत्रणेतील अधिकारी पाठीशी घालत आहेत, असे मत काही माजी कुलगुरूंनी व्यक्त केले.