Illegal Money lending : सावकारी पाशातून अखेर सुटका! प्रशासनाच्या दणक्याने दोघा शेतकऱ्यांच्या जमिनी झाल्या मुक्त
Farmer Relief : लातूर सावकारी व्यवहारातून बळकावलेल्या दोन शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत करण्यात प्रशासनाला यश आले आहे. या दोन शेतकऱ्यांच्या नावावर पुन्हा जमिनी करून त्यांना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते सातबाराचे वितरण करण्यात आले.