Farmer Loan WaiverAgrowon
ॲग्रो विशेष
Farmer Loan Waiver: भू-विकास बँकेच्या पाच हजार १०६ शेतकऱ्यांचे कर्ज माफ
Farmer Relief: नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्या. मुंबई (भूविकास बँक) बँकेच्या पाच हजार १०६ शेतकऱ्यांच्या कर्ज माफ करण्यात आले आहे.

