Land Acquisition Scam: भूसंपादनात आर्थिक गैरव्यवहार केल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Revenue Minister Chandrashekhar Bawankule: गैरव्यवहार आढळून आल्यास प्रशासनातील अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
Chandrashekhar Bawankule statement on land irregularitiesAgrowon