Land AcquisitionAgrowon
ॲग्रो विशेष
Land Acquisition: भूसंपादनाची माहिती आता ऑनलाइन मिळणार
Transparency In Governance: जमिनीच्या संपादनाचा अंतिम निवाडा, भरपाईची रक्कम आणि संपूर्ण कार्यवाहीचा सारांश जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

