Rehabilitation Property Right: प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना आता स्वतंत्र हक्काने पुनर्वसन लाभ
Government Decision: प्रकल्पाच्या जमीन संपादन निवाडा दिनांकापूर्वी म्हणजे डिसेंबर २००४ पूर्वी प्रकल्पग्रस्त जमीनमालकाचा मृत्यू झाला असल्यास संबंधित व्यक्तीच्या वारसदारांना एकत्र लाभ न देता स्वतंत्र प्रकल्पग्रस्त म्हणून लाभ देण्यात येणार आहे.
Rehabilitation benefits for heirs of project affected persons IndiaAgrowon