Land Acquisition: शक्तिपीठ महामार्गासाठी महापुरातही भूसंपादन सुरू
Shaktipeeth Highway: मराठवाड्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. संपूर्ण शेती पाण्याखाली असून जनजीवन विस्कळित झाले आहे. अशाही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.