Land Acquisition: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन सुरू
Burhanpur Ankleshwar highway: महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातला जोडणाऱ्या बऱ्हाणपूर-तळोदा-अंकलेश्वर मार्गाच्या चौपदरीकरणाचा डीपीआर (विस्तृत योजना अहवाल) तयार होऊन त्यास मंजुरी मिळाली.