Ganpati Festival 2025: सिंधुदुर्गात गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीची लगबग
Sindhudurg Ganeshotsav: सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी (ता.२७) असणाऱ्या गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी लगबग सुरू असून, लाखो गणेशभक्त दाखल झाले आहे. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे.