Lakhpati Didi Scheme: राज्यातील ५० लाख महिला ‘लखपती दीदी’; आता १ कोटीचे उद्दिष्ट, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
Women Scheme Maharashtra: राज्यात यावर्षी ५० लाख ‘लखपती दीदी’ बनण्याचे उद्दिष्ट पूर्ण होत आहे. आता १ कोटी 'लखपती दीदी' बनवायच्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
CM Devendra Fadnavis Announcement On Lakhpati Didi Scheme.(Agrowon)