Fodder Cultivation : पशुपालकांसाठी मोठा निर्णय; चाऱ्यासाठी तलावांतील गाळपेरा जमिनी आता भाडेपट्ट्याने देणार!
Galpera Land : सोलापूर मृद् व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील लघुपाटबंधारे, साठवण, पाझर, गाव, माजी मालगुजारी तलाव, कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गाळपेरा जमिनीवर चारा पिकांची लागवड करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या जमिनी इच्छुक शेतकरी, पशुपालक आणि सहकारी संस्थांना भाडेपट्ट्याने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
Benefits of cultivating fodder crops on fertile lakebed galpera landsAgrowon