Agriculture Department Raid: लाडसावंगी येथील ओम कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाच्या संयुक्त भरारी पथकाने सोमवारी (ता. २९) कारवाई करत ३ लाख २५ हजार रुपयांचा संशयित बनावट खतसाठा जप्त केला.
Fake Fertilizer Stock Worth ₹3.25 Lakh Seized in LadsawangiAgrowon