Ladki Bahin Yojana: खरंच ५२ लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत का?; लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून मोठा खुलासा
Maharashtra government women welfare scheme: प्राथमिक छाननीत ५२ लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खुलासा केला आहे.