Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, ३४४ कोटी निधी मंजूर
May Installment Updates: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे. यासाठी शासनाने ३४४ कोटी इतका निधी मंजूर केला आहे.
Ladki Bahin Yojana May Installment Updates. (Agrowon)