Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींना पुन्हा 'ई-केवायसी'ची संधी, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत
Devendra Fadnavis: लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी 'ई-केवायसी' केलेली नाही; त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुन्हा संधी देणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana. (Agrowon)