Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?
Aditi Tatkare: लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आले. यामुळे लाभार्थ्यांची संख्या ३८ टक्क्यांनी कमी झाली. यावर मंत्री आदिती तटकरेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.