Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दिवाळीआधी दोन हप्त्यांचे ३ हजार रुपये एकत्र मिळणार का?
September October Installment: लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे दोन हप्ते मिळून ३ हजार रुपये दिवाळीआधी मिळण्याची शक्यता आहे. पण, सरकारकडून अधिकृत काही सांगण्यात आलेले नाही.