Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता थांबला; मंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन
Women Empowerment: महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांना मिळाला नसल्याने महिलांमध्ये संभ्रम आहे. सप्टेंबर महिना सुरू होऊन पाच दिवस उलटले तरी हप्ता जमा झालेला नाही.