Ladki Bahin Yojana: ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र?; हळूहळू योजनाच बंद करतील, विरोधकांचा गंभीर आरोप
Women Welfare Scheme Maharashtra: लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुमारे ८० लाख महिला अपात्र ठरल्याचे वृत्त समोर आले आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका केली.