Ladki Bahin Yojana: ई-केवायसी असूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता का मिळाला नाही? जाणून घ्या नेमकी चूक काय ?
Women Welfare: राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले असले, तरी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.