Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसीतील चुकीमुळे लाभ बंद झालेल्या महिलांसाठी दिलासा! शासन फेरपडताळणी सुरू करणार
Women Empowerment: राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेमुळे अनेक महिलांचा लाभ अचानक बंद झाल्याने संभ्रम निर्माण झाला होता.