Soil Degradation Issue: खत पिशवीवर तांत्रिक माहिती नसल्याने माती ऱ्हासाचा धोका
Fertilizer Imbalance Problem: खतांच्या असंतुलित वापरामुळे मातीचा ऱ्हास वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, बहुतेक खतांचा ‘मीठ सूचकांक’ व सर्व खतांचा ‘कॅल्शियम कार्बोनेट समतुल्य’ उपलब्ध नसल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे.