Labour Migration: भंडारा जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामाअभावी मजुरांचे स्थलांतर
Bhandara Majur Tanchai: एप्रिल महिना संपत आला तरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) कामांना सुरुवात न झाल्याने जिल्ह्यातील अनेक गावे अक्षरशः ओस पडली आहेत.
Bhandara district labour migration due to lack of MGNREGA workAgrowon