Safed Musli: जळगाव जामोद (जि. बुलडाणा) येथील कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) पुढाकाराने हळद व सफेद मुसळी लागवड, प्रक्रिया आणि निर्यात या विषयावर शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली.
Farmers Trained on Turmeric and Safed Musli Cultivation, Processing and ExportAgrowon