Kusum Solar Pump Complaints: कुसुम सौरपंपांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी; लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन
Farmer Training: कुसुम योजनेअंतर्गत बसविण्यात आलेले सौर कृषिपंप कार्यक्षमतेने चालत नाहीत, दुरुस्ती वेळेवर होत नाही, तसेच पुरवठादार कंपन्यांकडून सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी नुकत्याच मांडल्या.
Kusum solar pump complaints by farmers in MaharashtraAgrowon