Wheat Research Centre: गहू संशोधन केंद्राच्या बळकटीकरणावर भर
Agricultural Research: महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत कुंदेवाडी (ता. निफाड) येथील कृषी संशोधन केंद्र हे विद्यापीठाचे ऐतिहासिक आणि महत्त्वाचे केंद्र आहे. या केंद्राला २०३२ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत.