Kumbhar Community: कुंभार समाजाला मोठा दिलासा! वर्षाकाठी ७०० ब्रासपर्यंत माती काढण्याची परवानगी
Maharashtra Government Decision: राज्य सरकारने कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांना वर्षाकाठी ७०० ब्रासपर्यंत माती काढण्याची परवानगी दिली आहे.