Kumbh Skilling Project: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४३०० युवकांना कौशल्य प्रशिक्षण
Kumbh Mela Youth Training Initiative: आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेने ‘कुंभ स्किलिंग प्रकल्पा’ला मंजुरी दिली आहे.
Maharashtra skill development for Simhastha KumbhAgrowon