Maharashtra Drought Crisis: कुंभमेळ्यावरील अनावश्यक खर्च दुष्काळासाठी वळवा: संजय राऊत

Sanjay Raut Demands: नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या कामांवरील अनावश्यक खर्च कमी करून तो निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवावा, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत राज्य सरकारकडे केली.
Maharashtra drought relief demand by Sanjay Raut
Sanjay Raut demands Kumbh Mela spending for drought reliefAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com