Kukadi Dam Water Update: कुकडी प्रकल्पात अवघा ९.३९ टीएमसी पाणीसाठा

Summer Water Crisis: पुणे जिल्ह्यातील कुकडी खोरे प्रकल्पांतर्गत सात धरणांमधील पाणीपातळी वेगाने घटत असून, एकूण ३५.३५ टीएमसी क्षमतेपैकी सध्या ९.३९ टीएमसी (२६ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे.
Kukadi Dam Water Update
Kukadi Project Water Storage Drops to 26%Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com