Kukadi Project Water Planning: रब्बीसाठी पाण्याचे अचूक नियोजन करणार : नान्नोर
Rabi Season Irrigation: रब्बी हंगामासाठी कुकडी प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे अचूक नियोजन १५ ऑक्टोबरनंतर करण्यात येणार आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव क्र. १ चे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी दिली.