Water Crisis: कुकडी प्रकल्पातून मागील महिनाभरापासून उन्हाळी आवर्तन सुरू असल्याने प्रकल्पातील धरणांतील पाणीसाठा पातळी खालावली आहे. प्रकल्पात बुधवारअखेर ११.०९ टीएमसी (४०.१२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
Kukadi Project Water Levels Drop; Canal to Close on April 10 Agrowon