Kukadi Water Irrigation: ‘कुकडी’मुळे दुष्काळात फुलणार पिके; शेतकऱ्यांना दिलासा
Rabi Season Irrigation: कुकडी प्रकल्पांतर्गत येडगाव धरणातून कुकडी डाव्या कालव्यात गुरुवारी (ता.५) सायंकाळी चार वाजता रब्बीसाठी आवर्तन सुरू करण्यात आले. या आवर्तनात ३५ दिवसांत ४.३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. दहा डिसेंबर रोजी आवर्तन बंद होईल.
4.3 TMC water release for Rabi season irrigationAgrowon