Agricultural Water: कुकडी प्रकल्पाच्या ५ हजार ७०४.५० कोटी रुपयांच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये मूळ प्रकल्प अहवालात समावेश नसलेल्या डिंभे-माणिकडोह १६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा समावेश करण्यात आला आहे.
Dimbhe-Manikdoh Tunnel Draws Opposition Amid Fears Over Farm Water SupplyAgrowon