Kukadi Water Storage: कुकडी धरणात उच्चांकी ९३ टक्के पाणीसाठा

Farmers Relief: कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात ऑगस्टअखेर ९३ टक्के (२७.५९ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मागील दहा वर्षांचा आढावा घेता ऑगस्टअखेर प्रथमच कुकडी प्रकल्पात उच्चांकी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
Kukadi Dam reaches 93 percent water storage
Kukadi Project Reaches Record 93% Water Storage by August-EndAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com