Kukadi Water Shortage Issue: कुकडी प्रकल्पांतर्गत धरणात ९४ टक्के समाधानकारक उपयुक्त पाणीसाठा होऊनदेखील नियोजनाच्या अभावामुळे कुकडी प्रकल्पांतर्गत धरणात आजअखेर नीचांकी १.३७ टीएमसी (४.६५ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
Kukadi irrigation project facing water shortageAgrowon