Krushimitra Recruitment Scam: कृषिमित्र भरती रॅकेट प्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश
Fake Recruitment: कृषी खात्यामध्ये आणि कृषी विद्यापीठांमध्ये कृषिमित्र हे पदच अस्तित्वात नसताना या पदासाठीच्या बोगस भरतीचे रॅकेट चालविण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
Fake krushimitra recruitment scam in MaharashtraAgrowon