Krushimitra Racket Scam: ‘कृषिमित्र’ रॅकेटच्या मुसक्या आवळल्या; चार जिल्ह्यांत फौजदारी गुन्हे दाखल
Police Action against Krushimitra Racket: ‘कृषिमित्र’ पदासाठी बोगस भरती करणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या कृषी विभागाने आवळल्या असून, चार जिल्ह्यांत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांवर तातडीने बंदी घालावी, अशी लेखी मागणीही पोलिसांकडे करण्यात आली आहे.
Fake krushimitra recruitment scam in MaharashtraAgrowon