Krushimitra Case Investigation: आजी-माजी कृषी अधिकाऱ्यांवर ‘कृषिमित्र’प्रकरणी संशयाची सुई
Official Investigation: ‘कृषिमित्र’ भरती रॅकेट चालविण्यासाठी या प्रकरणातील आरोपींनी राज्यातील आजी-माजी कृषी अधिकाऱ्यांची मदत घेतल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या बोगस भरतीची परीक्षा घेण्यासाठी काही निवृत्त अधिकाऱ्यांनीच मदत केल्याचेही सांगितले जात आहे.
Fake krushimitra recruitment scam in MaharashtraAgrowon