Krushi Samruddhi Yojana: नुकसानग्रस्तांना ‘कृषी समृद्धी’तून लाभ
Agriculture Minister Dattatray Bharane: नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी कृषी समृद्धी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा,’’ असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.