Krushi Samruddhi Yojana : कृषी समृद्धीचा आराखडाच नाही
Agriculture Scheme Maharashtra : शेतीतील भांडवली गुंतवणुकीसाठी आणलेल्या कृषी समृद्धी योजनेला अडगळीत टाकण्याची पुरेपूर तयारी प्रशासनाने केली आहे. ही योजना स्वतंत्रपणे न राबविता जुन्या योजनांसाठी निधी खर्च करण्याचे नियोजन केले आहे.