Krushi Samruddhi Subsidy: ‘कृषी समृद्धी’च्या थकीत अनुदानापोटी १,२७८ कोटी मंजूर
Agriculture Subsidy: बहुचर्चित कृषी समृद्धी योजनेच्या अनुदान वाटपाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य शासनाने योजनेसाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यापैकी सुमारे १,२७८ कोटी रुपये शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान वितरित करण्यासाठी वापरण्याचे निश्चित करण्यात आले आहे.