Agriculture Festival: खुलताबाद येथे आजपासून ‘कृषी महोत्सव, धान्य बाजार’
Grain Market: कृषी विभागाच्यावतीने खुलताबाद येथील भद्रा मारुती देवस्थान परिसरात शनिवारपासून (ता. २१) दोन दिवसांच्या कृषी महोत्सव, कृषी प्रदर्शन व धान्य बाजारचे आयोजन करण्यात आले आहे.
Agriculture Festival Showcases Modern Farming and Grain MarketAgrowon